STORYMIRROR

Trupti Bhosale

Romance

4  

Trupti Bhosale

Romance

पाऊस प्रेमाचा

पाऊस प्रेमाचा

1 min
184

तो येतो अवचितपणे

अन् बरसून जातो..

तो येतो गुणगुणत

अन् मंत्रमुग्ध करून जातो..

पावसाचा प्रत्येक थेंब

प्रेमाची साक्ष देतो..

ओल्या मातीचा सुगंध

प्रेमीच्या अस्तित्वाची ग्वाही देतो..

वार्‍याचा हळूवार स्पर्श

अंगी गोड शहारा आणतो..

विजांचा कडकडाट

प्रेमाला मोहर आणतो..

बरसणार्‍या सरींनी

चिंब भिजवतो..

गरजणार्‍या ढगांनी

प्रेमात बेधुंद करतो.. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance