चारोळी चारोळी
भावना माझ्या मनाची तूझ्या मनी नांदेल का ? भावना माझ्या मनाची तूझ्या मनी नांदेल का ?
देवाकडे किती मी घातले साकडे जयासाठी, वाटते जमला की आज तो मसला जरा जरासा… देवाकडे किती मी घातले साकडे जयासाठी, वाटते जमला की आज तो मसला जरा जरासा…
आठवणींच्या हिंदोळ्यावर डुलत असताना अश्रुच्या पावसात आम्हांला भिजवतोस ।। आठवणींच्या हिंदोळ्यावर डुलत असताना अश्रुच्या पावसात आम्हांला भिजवतोस ।।
चांदण्यात झुरले शांत या नभातूनी.... चांदण्यात झुरले शांत या नभातूनी....
एकटीच मी भिजले तव धारांनी एकटीच मी भिजले तव धारांनी