आठवणींच्या हिंदोळ्यावर डुलत असताना अश्रुच्या पावसात आम्हांला भिजवतोस ।। आठवणींच्या हिंदोळ्यावर डुलत असताना अश्रुच्या पावसात आम्हांला भिजवतोस ।।
जेव्हा नात्यातील लोकांशी मैत्री जुळते तेव्हा जणू स्वर्गाहुनी वेगळे ते नसते जेव्हा नात्यातील लोकांशी मैत्री जुळते तेव्हा जणू स्वर्गाहुनी वेगळे ते नसते
त्या खांद्यावर डोकं टेकवताच मन हलक व्हायला हवं त्या खांद्यावर डोकं टेकवताच मन हलक व्हायला हवं
एखादं जुन पत्र वाचून बघा त्यावर अजूनही आठवणींचा दरवळ असतो एखादं जुन पत्र वाचून बघा त्यावर अजूनही आठवणींचा दरवळ असतो
रुजूनी उगवण्यास माती खुणावते रुजूनी उगवण्यास माती खुणावते