STORYMIRROR

Rahul Ingale Patil

Others

2  

Rahul Ingale Patil

Others

माती खुणावते

माती खुणावते

1 min
73

आतल्या मनाला मोकळ ठेवू या

पाखरास भरारीला नभ बोलावते.

रोज नव्यान स्वप्न पाहू या

रुजूनी उगवण्यास माती खुणावते.


Rate this content
Log in