STORYMIRROR
नभात चंदन
नभात चंदन
नभात चंदन
नभात चंदन
दोन पायांनी चाललो जीवन
दोन हातांनी भोगले जीवन
दिसले नाही इथले जीवन
मातीत माती या हाडाची.
कळल नाही किती चाललो
दोन हातांनी किती कराव
जगण सार इथल सुंदर
नभात चंदन या हाडाची.
More marathi poem from Rahul Ingale Patil
Download StoryMirror App