STORYMIRROR

Rahul Ingale Patil

Others

3  

Rahul Ingale Patil

Others

पाऊस

पाऊस

1 min
210

उन्हाची काहिली सोसूनी माती

पावसाच्या थेंबांनी विरघळून गेली.

पोटात दडवल एक एक बीज

अंकूर अंकुरातूनी बहरुनी आली.


Rate this content
Log in