प्रज्ञासुर्य
प्रज्ञासुर्य
मनीचा व्देषमत्सर वैशाख वणवा
शांत होतो अंतरी बुध्द दर्शनाने
परमसुख लाभते पौर्णिमेचे चांदणे
आयुष्यात प्रज्ञासुर्य होता दर्शनाने
मनीचा व्देषमत्सर वैशाख वणवा
शांत होतो अंतरी बुध्द दर्शनाने
परमसुख लाभते पौर्णिमेचे चांदणे
आयुष्यात प्रज्ञासुर्य होता दर्शनाने