Rahul Ingale Patil
Classics
पहिला पाऊस भेट पहिली
थेंब मातीची भेट घडली
प्रकाशात रुजली बिजातूनी फुलली
आकाश मातीची नाळ जुळली
पहिला पाऊस
पाऊस
माती खुणावते
आकाश बोलावते
शोध
नभात चंदन
दुनिया झाली च...
प्रज्ञासुर्य
इंद्रधनुचे रंग कसे पावसाच्या संगी ढगांच्या गळी जणू माळ सप्तरंगी... इंद्रधनुचे रंग कसे पावसाच्या संगी ढगांच्या गळी जणू माळ सप्तरंगी...
विठू माय बाप | पंढरी ग जात | तयाची संगत| लाभलीसे || विठू माय बाप | पंढरी ग जात | तयाची संगत| लाभलीसे ||
ओढ वारीची लागली पांडुरंगा, ओढ वारीची लागली पांडुरंगा,
अशी पाऊले भविष्यात टाक बाळे यश नि समृध्दी तुझ्या पायी लोळे अशी पाऊले भविष्यात टाक बाळे यश नि समृध्दी तुझ्या पायी लोळे
तरारली बीजांकुरे, आकाशात झेपावली तरारली बीजांकुरे, आकाशात झेपावली
उडता येत नाहीची खंत असते, किती छान जर मला पंख असते. उडता येत नाहीची खंत असते, किती छान जर मला पंख असते.
कुठे रिंगण सोहळा कुठे नाम संकीर्तन वर्ष भर चित्ता मध्ये चाले वारीचे चिंतन कुठे रिंगण सोहळा कुठे नाम संकीर्तन वर्ष भर चित्ता मध्ये चाले वारीचे चिंतन
तसा पाऊस ग बाई प्रियकराची ओढ जणू किती रूपे सांगू त्याची सप्तरंगी इंद्रधनू तसा पाऊस ग बाई प्रियकराची ओढ जणू किती रूपे सांगू त्याची सप्तरंगी इंद्रधनू
पशुपक्षी किलबिलाटे! मनी हर्ष तो लाभे! पशुपक्षी किलबिलाटे! मनी हर्ष तो लाभे!
रुणझुणले घुंगरू आणी सुरांनी घेतला आलाप । रुणझुणले घुंगरू आणी सुरांनी घेतला आलाप ।
किती वर्णू मी तिचा थाट... किती वर्णू मी तिचा थाट...
तप्त धरा ही जाहली आस मृग नक्षत्राची तप्त धरा ही जाहली आस मृग नक्षत्राची
दूर दूर.. कुठेतरी राहून सीमा रक्षण करीत देशसेवा करणार्या सैनिक पत्निचा लग्नानंतरचा पहिला पाऊस आणि ति... दूर दूर.. कुठेतरी राहून सीमा रक्षण करीत देशसेवा करणार्या सैनिक पत्निचा लग्नानंतर...
साचल्या पाण्यावरी रेखिली रे रांगोळी साचल्या पाण्यावरी रेखिली रे रांगोळी
आईच्या मायेचे गोडवे जग गाई, अगाध माया त्याची सदा उपेक्षित राही आईच्या मायेचे गोडवे जग गाई, अगाध माया त्याची सदा उपेक्षित राही
तुझ्या कृपेचा तुझ्या दयेचा ठेवा अपरंपार आई तुझ्या कृपेचा तुझ्या दयेचा ठेवा अपरंपार आई
संसार असावा असा, एकमेकांना समजून वचन पाळणारा संसार असावा असा, एकमेकांना समजून वचन पाळणारा
वारियावर हलकेच झुलते आपल्या मस्तीतच ते डुलते वारियावर हलकेच झुलते आपल्या मस्तीतच ते डुलते
मनाच्या अंतरंगात या रंगांचे सदैव मंथन सुरू राहते मनाच्या अंतरंगात या रंगांचे सदैव मंथन सुरू राहते
भासे ग्रीष्मात तरुवर सुंदर गुलमोहर भासे ग्रीष्मात तरुवर सुंदर गुलमोहर