STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Romance

3  

Kalpana Nimbokar

Romance

वेडे मन

वेडे मन

1 min
285

वेडे मन माझे

तुझ्याकडेच धावते

जागेपणी ही सतत

तूझेच स्वप्न पाहाते


भावना माझ्या मनाची

तूझ्या मनी नांदेल का ?

प्रेमफूल हे तारूण्यातील

सांग कधी उमलेल का ?


भोळया माझ्या भावना

भोळे विचार माझे

अवचित गेले गूंतुन

तुझ्यात हे मन माझे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance