STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Others

4  

Kalpana Nimbokar

Others

माणुसकीचा धर्म

माणुसकीचा धर्म

1 min
300

आजही ज्यांचे आहे

चांगले कर्म

तोच आज पाळतो

माणुसकीचा धर्म


माणुसकीचा धर्म

आहे पाण्याचा

संकटी असता कुणी

हात मदतीला देण्याचा


शिकविले आईबाबांनी

माणुसकी हदयी जपावी

भुकेलेल्यांना अन्न देवुन

दानी पुण्याई भरावी


मोठा धर्म असे माणुसकीचा

करावे रक्तदान

रक्त देऊन आपले

वाचवावे रूग्नाचे प्राण


सर्व सांगती साधू नि संत

माणुसकी धर्म पाळावा

जागून आपल्या संस्कारांना

परमार्थ ही जोडावा


Rate this content
Log in