Kalpana Nimbokar
Others
येऊ नये मनात तू
म्हणुन कितीदा तरी केली
मनाची कवाडे बंद... नकळत
अलगद तु मनात केव्हा प्रवेश केला...
कळलच नाही मला...
आता तर तुझ्याशिवाय
करमतही नाही...
व मनातुन निघून जा...
म्हणण्याची मी हिंमतही
जुटवू शकत नाही
चिमणी पाखरं
हिंमत
स्मितहास्य
मी आणि माझे स...
माणुसकीचा धर्...
मन वेडे पाखरु
गुढी उभारु बच...
अशी जन्मते कव...
वेडे मन