STORYMIRROR

prafull sajjan

Romance Inspirational

3  

prafull sajjan

Romance Inspirational

ऋणानुबंध

ऋणानुबंध

1 min
224

ऋणानुबंध तुझे माझे जुळले 

जुळलेल्या या नात्यामध्ये नाते खुलले 

खुललेल्या या प्रीतीत प्रीत फुलले

फुललेल्या प्रेमात प्रेम बहरले 

बहरलेल्या सयित सय तरले  

तरलेल्यात रेश्मी बंधाचे रेशिम एकवटले 

एकवटलेल्या आयुष्यात सारेच मिळाले 

मिळालेल्या जीवनात जीवन सरस ठरले 

ठरलेल्या सुखाच्या सुखाला रस्ते जुडले 

जुडलेल्या हाताला हात दिले 

दिलेल्या गोष्टीला गोष्टीत विश्वास मिळे

मिळालेल्या विश्वासला ऋणानुबंधच सार्थीले  

सार्थीलेल्या ऋणानुबंधात तुझे माझे जुळले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance