STORYMIRROR

prafull sajjan

Romance

3  

prafull sajjan

Romance

दर्पण...

दर्पण...

1 min
185

कळी यौवनाची टिकली कापली सौभाग्याची

सजतेस किती लाजवतेस मला... दर्पण बोला

कमरेत लचका लचक्यातील बांधा...

स्वर्गातील परी धरतीवरील अप्सरा ...दर्पण बोला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance