खोटी नाती खोटी मैत्रेय
खोटी नाती खोटी मैत्रेय
खोटी माणसं खोटी नाती खोटी मैत्रेय
तुलाही खोटंच वागायचं होतं
हे मला नाई कळलं होतं
माझा प्रामाणिक पणा मलाच नडलं होतं
तू ना अति खरे पणाचा आव कशाला आणलं होतं
स्वतःच्या स्वार्था पोटी मला उगाच वर वर जवळ केलं
लोक तर तसं असेच आहेतच पण तुही तशीच वागली
लोक तुमचं मन तोडलं कि नाही चालत तुम्हाला
तुम्ही लोकच मन तोडता ते चालतं तुम्हाला
रंग हे वरचा वेगळाच असतो
आतील रंग त्याहून वेगळाच राहतो
तुम्ही लोक तातपुरते कसं प्रामाणीक वागता
या मातीच्या देहाला घेऊन खोटं जीवन जगता
तुम्ही खोटी माणसं खोटी नाती खोटी मैत्रेय
चांगल्या माणसा सोबत का करता
