STORYMIRROR

prafull sajjan

Romance

3  

prafull sajjan

Romance

"हिरवळ तारुण्याची...."सखी पहिल्या प्रेमाची"....

"हिरवळ तारुण्याची...."सखी पहिल्या प्रेमाची"....

1 min
284

तू शब्दाची कविता माझ्या कवितेचे शब्द

तू दिसतेस देखणी माझ्या काव्याची लेखणी 

सोज्वल मनाची वय यौवनाची

काजल डोळ्याची चमक लोचनाची

गालात खळी खळीत हास्य...  

हास्य तुझे समुद्राच्या लाटा... 

तू सुरांची ताल तालांची सूर 

मी तुझ्या किती चूर 

मखमली गवताची 

प्रेम माझं प्रेमात माझी... 

हिरवळ तारुण्याची 

तू सखी पहिल्या प्रेमाची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance