STORYMIRROR

prafull sajjan

Others

3  

prafull sajjan

Others

मैत्री...

मैत्री...

1 min
126

कालची मैत्री आज ही

तुझा सुखाचा सोबती आज ही 

आभाळातील तेजस्वीता तुला मिळो 

तेजाच तेज ही तुला मिळो 

प्रत्येक क्षण सुखाचा असो 

माझे आयुष्य तुला मिळो 

मैत्री कालची न बोलता ही मनात घर करून राही 


Rate this content
Log in