STORYMIRROR

Vedashree Vyas

Romance Others

3  

Vedashree Vyas

Romance Others

सांग ना...

सांग ना...

1 min
273

सांग ना ,

परिस्थिती कुठलीही असो

तुझा हात माझ्या हाती देशील का ?

आयुष्यात कितीही वादळ आल तरी

सुखवणारा वारा तू होशील का ?

अंधारातून वाटचाल करताना

आलोक तू होशील का ?

तुझी जर काही हरकत नसेल तर

माझ्या कवेतील चंद्राची उपमा तुला चालेल का ?

माझ्या मनातील भावना व्यक्त मी केल्या

आता त्या भावना तू समजून घेशील का ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance