हे पंढरीनाथा, हे भक्तनाथा, थांबेल तुझ्याच चरणी ही विश्वगाथा हे पंढरीनाथा, हे भक्तनाथा, थांबेल तुझ्याच चरणी ही विश्वगाथा
आता त्या भावना तू समजून घेशील का आता त्या भावना तू समजून घेशील का