STORYMIRROR

Umesh Salunke

Abstract

3  

Umesh Salunke

Abstract

आईवडील

आईवडील

1 min
318

जे काही होईच ते मला होऊ दे...

माझ्या आईवडिलांना सुखात राहू दे...


परमेश्वरा हात जोडतो त्यांना सुख मिळू दे 

त्याच्या वाट्याच दुःख मला येऊं दे...


माझ्यासाठी खुप सहन त्यांनी केलं... 

माझ्या आईवडिलांना आयुष्य वाढू दे...


वडिलांचं धरलेलं बोट कायम हातात राहू दे... 

आई वडिलांचं प्रेम नेहमी असच मिळू दे...


वेडी माया काय असते लक्षांत येऊं दे...

खऱ्या प्रेमाची जाणीव आईवडिलाकडून मिळू दे...


हिचं शिकवणं आयुष्यभर आठवणीत असू दे...

परमेश्वरा हेचं आईवडील जन्मोजन्मी मिळू दे...


जे काही व्हायचं ते फक्त मला होऊ दे

माझ्या आईवडिलांना देवा सुखात राहू दे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract