इंटरनेट च्या जाळ्यात
इंटरनेट च्या जाळ्यात
1 min
430
इंटरनेट च्या जाळ्यात
नात्याच्या घोळक्यात
आयुष्याच्या प्रवासात
वॉट्स अपच्या युगांत
अंतरा १
तुझ्यात जीव रंगला
ओळखी पेक्षा अनोळखी
विश्वाचा पसारा मांडला
देवाण घेवाण करण्यात
स्वतः व्यस्त झाला मनात
काळया छायेत फसला
अंतरा २
आनंदाला घेतो डोक्यावर
दुःखाला फेकतो दुसऱ्यावर
वेडी होती रंगीन दूनियावर
कल्लोळ हसण्या खिदळण्यावर
जीवन येते निष्काळजीवर
विश्वास राहतं नाही कोणावर
इंटरनेट च्या जाळ्यात
नात्याच्या घोळक्यात
आयुष्याच्या प्रवासात
वॉट्स अपच्या युगांत.....!