STORYMIRROR

Umesh Salunke

Romance Others

3  

Umesh Salunke

Romance Others

चेहऱ्यावरचे भाव वेगळे

चेहऱ्यावरचे भाव वेगळे

1 min
439

चेहऱ्यावरचे भाव वेगळे सांगत आहे

माझ्या मनाला तिची हुरहूर जाणवतं आहे

 खरचं माझं तिच्यावर जिवापाड प्रेम आहे.....!


इतक्या दिवस माझ्या सोबत

मनमोकळ्या गप्पा मारत आहे

अचानक बोलायची बंद झाली आहे


माझ्या मनात विचार घोळत आहे

तिच्या मनात माझ्या रंगीबेरंगी आठवणी आहे

एकमेकांना विसरू शकत नाही इतके दिवस

जीव लावला आहे....!


ती आज रुसली आहे

माझ्या मनाला वेदना होत आहे

माझी झोप मोड झाली आहे

ती एक दिवस बोलली नाही की

मला काही तरी विसरल्या सारखं वाटतं आहे....!


चेहऱ्यावरचे भाव वेगळे सांगत आहे

माझ्या मनाला तिची हुरहूर जाणवतं आहे

 खरचं माझं तिच्यावर जिवापाड प्रेम आहे.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance