मैत्री
मैत्री
1 min
268
आमची यारी दोस्ती
खूप करतो मस्ती
दुनियादारीची हस्ती.....l
मैत्री असावी न विसरणारी
भेटलो तर आठवण काढणारी
प्रत्येक क्षणाला उजाळा देणारी
नाव निघताच चेहऱ्यावर हसू
उमलणारी.....!
आमची मैत्री ही दुनियादारी
एकमेकांना जिव्हाळा देणारी
अपुरी गोष्ट पुर्ण करणारी तितकीच
एकमेकांवाचून न राहणारी
किती काही झाले तरी
कधीचं साथ न सोडणारी.....!