STORYMIRROR

Umesh Salunke

Fantasy Inspirational Thriller

3  

Umesh Salunke

Fantasy Inspirational Thriller

आयुष्यात संघर्ष करावा लागला

आयुष्यात संघर्ष करावा लागला

1 min
413

आयुष्यात संघर्ष करावा लागला

 तर माघार घेऊ नकोस....l


आयुष्यात तुला वेळेला कोणी मदत

 केली नाहीं तर नाराज होऊ नकोस.....l


आयुष्यात तुला सर्वांनी नाकारले 

तर हार मानून घेऊ नकोस.....l


आयुष्यात तुझा कोणी अपमान 

केला तर वाईट वाटून घेऊ नकोस....l


आयुष्यात तुला हसले तर मनाला 

लाऊन घेऊ नकोस.....l


आयुष्यात तुला कोणी रडवले

तर खचून जाऊ नकोस....l


आयुष्यात तुला खूप संघर्ष करून हि

मिळाले नाही तर हताश होऊ नकोस...l


कारण तुज्या पदरात जे यश मिळणार आहे

 ते प्रामाणिक चिरकाल टिकणार आहे.....l


 तुझ्यात असणारी सकारात्मक ऊर्जा 

 हीच खरी तुझी ताकद आहे....

तुला ओळखता आली पाहिजे.....,l


 आयुष्यात संघर्ष करावा लागला

 तर माघार घेऊ नकोस....l


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy