फ्रेम करायची काय
फ्रेम करायची काय
तुझ्याशी ओळख झाल्यापासून
मिनिटाला कशी उत्तरं देयाची
डोळ्यात डोळे घालुन बोलायला
भीती वाटायची....l
तुला भेटायला यायचं म्हटल की
कपाळाची आठी पडत राहायची
तू खुद्कन गालातल्या गालात हसली की
माझ्या हृदयात धडकी भरायची.....l
चारचौघात गप्पा मारायला सुरुवात केली की
माझा मोबाईल हिसकावून घेईची
सगळा रिचार्ज संपवुन टाकायची
प्रत्येक वेळी काही विचारले की
एकचं वाक्य सगळ्याना
सागायची आता तूझी काय
फ्रेम करायची.....l
कळून न कळल्यासारख
पाहून न पाहिल्यासारखं
खोडया करुन न केल्यासारख
आता तूझी काय व्हिडीओ शूटिंग
काढायची काय.....l
तू तुझाच करतो सगळं खरं
मी माझ्या घरी चागला आहे बरं.
आता तूझी फ्रेम करायची काय......l

