STORYMIRROR

Umesh Salunke

Comedy Fantasy Others

3  

Umesh Salunke

Comedy Fantasy Others

रिल्स

रिल्स

1 min
236

आजची तरुणाई रिल्स बनवण्यात दंग

 दिवसाची रात्र मोबाईल संग.....l

 

कोवळ्या वयातील मुले दाखवू लागली रंग

काय आदर्श घ्यावा पालकांनी मुलासंग.....l


कधी गाडीवर

कधी इमारतीच्या गच्चीवर

कधी नदीच्या वाहत्या पाण्यावर

कधी आगीच्या ज्वाळांवर

कधी मुक्या प्राण्यांवर


तरुणाईची मानसिकता झाली बेरंग

कसं बोलावं पालकांनी मुलासंग....l


केसांची स्टाईल

हसण्याची स्माईल 

काहीतरी बोलून जाईल

खोटं नाटकं करतं राहिलं

आयुष्याचा फिल्स होईल.......l


आजची तरुणाई रिल्स बनवण्यात दंग

 दिवसाची रात्र मोबाईल संग.....l


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy