पावसाचं येणं आज सरीवर
पावसाचं येणं आज सरीवर
पावसाचं येणं आज सरीवर
आला निसर्गाला उधाण दिला
नागमोडी घाटातून सजला
दृश्य पाहून मनात बसला.
जणू अशी हिरवाई नी
सुदंर रूपानं शाल पांघरून
घेतला इंद्रधनू खूपच हसला
थेंबाचा स्पर्श अच्छादून गेला
पावसाचं येणं आज सरीवर
आला निसर्गाला उधाण दिला....
अंतरा १
मनमोहक असा वाटला
सगळीकडे बरसला कोरड्या
नदी नाल्यांना आनंद झाला
तहानेल्या पाण्याला खळखळाट
सुटला वरून राजा
काळया मातीच्या आईने श्वास सोडला......
अंतरा २
वेडावला जो असा काही
प्रश्न वाऱ्याला ओलांडून
गगनाला भिडला चक्रविहातून
पशू पक्षी घरटे बांधून पिलांना
झाकू लागला फुलांना ही
धुक्यातून फुलाचा सुगंध दरवळला
तुझ्या खुशीत घेरला पालापाचोळा
हिरव्या रंगाने नटला.....
पावसाचं येणं आज सरीवर
आला निसर्गाला उधाण दिला

