बेघर
बेघर

1 min

274
रेव ती त्या किनाऱ्यावरची
त्यात निसटून जात होतास तु
स्पर्श तर होत होता त्या लाटेचा तुला
तरीही तुटून जात होतास तु
मनात खूप काही साचल आहे पण
शब्दात तुला व्यक्त होता येत नाही
त्या किनाऱ्यावरही घर होत तुझं
आणि तरीही बेघर होतास तु