I am born writer
ज्याला अंत नाही असा समुद्र तो आणि त्यानेच स्वतःपासून दूर केलेला एक किनारा होता ज्याला अंत नाही असा समुद्र तो आणि त्यानेच स्वतःपासून दूर केलेला एक किनारा होता
त्या किनाऱ्यावरही घर होत तुझं आणि तरीही बेघर होतास तु त्या किनाऱ्यावरही घर होत तुझं आणि तरीही बेघर होतास तु
पण स्वप्नातल्या प्रवासात मात्र तु नेहमी माझ्या सोबत असावं पण स्वप्नातल्या प्रवासात मात्र तु नेहमी माझ्या सोबत असावं
शब्द ते निरागस सारखे वाहत जातात तुझ्या आठवणीत मनाशी काहीतरी कुजबुजत असतात शब्द ते निरागस सारखे वाहत जातात तुझ्या आठवणीत मनाशी काहीतरी कुजबुजत असतात
पण मी नसताना तू बरखास्त करून टाकलेल्या सुरांची एक मैफिल होऊन गेले मी... पण मी नसताना तू बरखास्त करून टाकलेल्या सुरांची एक मैफिल होऊन गेले मी...
ठेच लागल्याशिवाय कळत नाही घाव किती जिव्हारी आहे ते पण एकटं कस जगायचं हे सोडून जाणारे ठेच लागल्याशिवाय कळत नाही घाव किती जिव्हारी आहे ते पण एकटं कस जगायचं हे सोडून ...