प्रवास
प्रवास

1 min

237
काय आहे नातं तुझ्या माझ्यातलं
जे अंधाऱ्या रात्री निखळून येणार
गरज न्हवती त्या शरीराच्या स्पर्शाची
कारण शब्दांच्या मिठीने हृदय केव्हाच गुंतल होतं
नसेल कधीच साथ आपली आयुष्यभराची
पण स्वप्नातल्या प्रवासात मात्र तु नेहमी माझ्या सोबत असावं