STORYMIRROR

Harshlata Girjapure

Abstract Inspirational

3  

Harshlata Girjapure

Abstract Inspirational

घर

घर

1 min
223

घर म्हणजे चार भिंती नाही.

ते प्रेमरूपी विटांनी बनलेले असते.

आपुलकीच्या सिमेंटवर त्या प्रेमरूपी रुपी विटा फिट्ट होतात.

घरातील वाद, भांडण, प्रेम आनंद हे सर्व हे प्रेमरूपी व व आपुलकीच्या भिंतीत दडलेले असते

भांडणातूनही एकमेकांवर असलेले अधिकारच व्यक्त होत असतात.

पण घराला जेव्हा ग्रहण लागते जेव्हा या प्रेमरूपी, आपुलकीरुपी भिंतीला शंकेरुपी भगदाड पडते.

ते वेळीच बुजवले तर घर टिकून राहते.नाहीतर हे भगदाड वाढत जाऊन 

विटा ढासळत जातात व घर तुटते. घराचे घरपण हरवून जातात.

मग उरतात ते फक्त भग्न अवशेष 


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Abstract