STORYMIRROR

Suresh Kulkarni

Abstract

3  

Suresh Kulkarni

Abstract

अफवा

अफवा

1 min
204

पाहिला का हो मारुती

कमरेवरी ठेवूनी हात?

पाहिला का हो गणपती

ओठांवरी मुरली धरुन?


पाहिला का कैलासपती

कधी शेषावरी शयनी?

पाहिलात का विष्णु

कधी त्रिशूळ धरुनी?


का अफवा पसरवता

जनतेला घाबरवता?

चला उठा कामाला लागा

फक्त पाळा स्वच्छता!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract