STORYMIRROR

Suresh Kulkarni

Romance

3  

Suresh Kulkarni

Romance

हळूहळू!

हळूहळू!

1 min
16

तुला न माहिती

मला न माहिती

काय होणार आहे पुढे?

चल टाकू या पाऊले 

दोघं बरोबर 

आता पुढे पुढे!


ठेव विश्वास तू मनी

मी तुझा तू माझी

जग काहिही बोलले

तरीही तू माझी मी तुझा

चल जाऊया पुढे!


होईल सवय सोय

कुटुंबाला हळूहळू

बोलतील भांडतील

घेतील सामावूनी

समयानुसार सारे

आम्हा दोघा हळूहळू!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance