मनमोहना!
मनमोहना!
मनमोहना
मधुसूदना
मन मोहीसी
करीसी खुणा !
करु कशी मी
घरकाम सारे ?
सासूमाय उभी
जाब विचारे !
दीर नणंदा
चिडवीती मला
पुरे ना तुझ्या रे
खट्याळ खोड्या !
मनमोहना
मधुसूदना
मन मोहीसी
करीसी खुणा !
मनमोहना
मधुसूदना
मन मोहीसी
करीसी खुणा !
करु कशी मी
घरकाम सारे ?
सासूमाय उभी
जाब विचारे !
दीर नणंदा
चिडवीती मला
पुरे ना तुझ्या रे
खट्याळ खोड्या !
मनमोहना
मधुसूदना
मन मोहीसी
करीसी खुणा !