हुकमाचा एवका
हुकमाचा एवका
1 min
7
"हुकमाचा एक्का "
♦️♣️♥️♣️♦️♠️♥️♣️♦️
स्वतःचा गाजवतो तो हक्क
हुकमाचा तो एक्का ।
स्वतःच्या मनाचा तो पक्का
मारतो तो स्वतःचा शिक्का ।
स्वतःच्या डोक्यान तो कच्चा
डोक्यावाल्यांचा तो एक्का ।
******************
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )
