STORYMIRROR

Vijay Sanap

Action

3  

Vijay Sanap

Action

दहशतवाद

दहशतवाद

1 min
16K


  आले आतिरेकी

केला बाम्बस्पोट

राज्याच्या सरकारला

कशी लागली झोप ------ || १ ||

 व्हा आता जागे

 मोडा त्यांची खोड

 दहशतवादी संघटनेचा

 करा बिमोड ------------ || २ ||

उठा आता पटून

नका करू गय

विर तुम्ही सारे

काय तुम्हा भय --------- || ३ ||

 नको हात मिळवणी

 नको सल्लामसलत

 कंठी आलाय प्राण

 कुठवर बसता सोसत -------- || ४ ||

नका देऊ काश्मीर

आडवा साऱ्या वेशी

दाऊद असो की लादेन

देऊ त्यांना फाशी ----------- || ५ ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action