STORYMIRROR

Priyanka Kute

Drama Tragedy Others

4  

Priyanka Kute

Drama Tragedy Others

खूप राग येतो तेव्हा

खूप राग येतो तेव्हा

1 min
271

सहसा असा येत नाही

पण आला की जात नाही..

माणूसकीला घेऊन जातो..

जेव्हा मला खूप राग येतो...


कधी कोणाला वाईट बोलत नाही..

कधी कोणाशी वाईट घेत नाही...

पण कोणी मला उगीच बोलतो

तेव्हा मला खूप राग येतो..


वरिष्ठांच्या मागे फिरत नाही..

त्यांची सूरमिळवणी करत नाही..

जेव्हा कोणी असे करताना दिसतो

तेव्हा मला खूप राग येतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama