मैत्रीच
मैत्रीच
कोणाचा कशाला करतेस विचार
त्याची तुझ्यापुढे काय औकात
तुझी माझी आहे एका विश्वासाची जात
सखे तुझं माझं देवासारखं निर्मळ मैत्रीचं नातं
सखे तुझे साधे भोळे नखरे करतात शॉक
अकड माझी होता भांडण तू करे मला ब्लॉक
माहीत ना तुला मी काय बोले
बोलता बोलता निघून जाई रात
तुझ्या माझ्या नात्याला लोक ठेवतील नाव
तुझे मी पाहून जगतो हावभाव
तू आहेस आगाव नटखट
जशी हिवाळ्याची परवात
मी ना पाहिलं तू ना पाहिलं मला कधी
तुझ्या ओठावर संगम पाईपलाईनवाल्याचं नाव देवाआधी
अशीच रहा तू माझ्यामागे उभी
दे जन्मभर मैत्रीची साथ