विरताना धुके हे
विरताना धुके हे
तुला आठवते
मनात जपते
प्रतिबिंब तुझे क्षणात दिसते
विरताना धुके हे....
स्वच्छ होते आकाश
होतो तुझा भास
आठवणी येतात खास
विरताना धुके हे....
रात्रीच्या एकांतात
आठवणी सतावतात
तुझ्या रे या जीवास
विरताना धुके हे...
तुला आठवते
मनात जपते
प्रतिबिंब तुझे क्षणात दिसते
विरताना धुके हे....
स्वच्छ होते आकाश
होतो तुझा भास
आठवणी येतात खास
विरताना धुके हे....
रात्रीच्या एकांतात
आठवणी सतावतात
तुझ्या रे या जीवास
विरताना धुके हे...