STORYMIRROR

Priyanka Kute

Romance Fantasy

2  

Priyanka Kute

Romance Fantasy

कातर वेळ

कातर वेळ

1 min
48

एका सुंदर संध्याकाळी

अशाच ह्या कातर वेळी

समुद्र किनारी येऊनी जवळी

जीव माझा तुझ्या साठी तळमळी

बघ ना सखे हा सागर

घालतो माझ्या प्रेमात भर

तू पण येऊन कर तुझे प्रेम सादर

नको बाळगू दुनियेचा डर

साधा भोळा साजन माझा

ऐकून रे आवाज आले तुझा

खूप यातना दिल्या तुला

पण आता नाही होणार पुन्हा

देईन साथ आजन्म

प्रेम देईन या सागरासम

तूच माझा प्रीतम

आता जन्मोजन्म


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance