STORYMIRROR

Priyanka Kute

Romance Classics Fantasy

4  

Priyanka Kute

Romance Classics Fantasy

कातरवेळी आठवण तुझी

कातरवेळी आठवण तुझी

1 min
339

साथ तुझी साजना

मोहवत होती माझ्या मना

तू कधीच विलग होवो ना

हिच होती माझ्या मनी भावना


तुझ्या प्रत्येक शब्दात

उधळत होती प्रीत

तूच माझा मनमीत

तूच अखंड मनात


नाही होते ऐसै

कि विचारले नव्हते

कोणी परक्याने

पण तुला पुजले होते मनाने


आज झालो आपण विलग

काही क्षण होते ते मेघ

जे अचानक सलग

बरसले एकामागोमाग


अशी आली हि एक वेळ

जेव्हा तुझ्या आठवणींची कळ

आली मनी उफाळून 

येता ही कातरवेळ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance