STORYMIRROR

Priyanka Kute

Romance Classics

3  

Priyanka Kute

Romance Classics

कोऱ्या पाटीवर मनाच्या

कोऱ्या पाटीवर मनाच्या

1 min
122

कोऱ्या मनाच्या पाटीवर

तुझेच नाव कोरले

तुला पाहून हरले

तुझ्या साधेपणात गुंतले

कोऱ्या मनाच्या पाटीवर

तुझ्या साठीची भावना लिहली

तुझ्यात गुंतले मी पहिली

ती माझी व्यथा लिहली

कोऱ्या मनाच्या पाटीवर

तुझी आठवण मांडली

तुला प्रीत वाहली

जी माझ्या मनात निरंतर राहिली..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance