STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Drama Romance Tragedy

3  

Sangam Pipe Line Wala

Drama Romance Tragedy

खोट्या बाता

खोट्या बाता

1 min
704


दाखवू नको रे तू मला रुबाब

आधी घेऊन ये तू जा गुलाब

अगाव लबाड तुझ्या बाता खोट्या...


प्रेमात गोष्टी करू नकोस रे मोठ्या 

ऐक माझं मारीन रे मी तुला लाठ्या...


प्रेम केलं आहे तर तू फक्त ऐक माझं 

म्हणे लाखात एक मन आहे नेक तुझं 

वाहू नको तू कोणाला काळीज चोरट्या...


जाईन मी बघ तुला सोडून एक दिवस 

माझ्यासाठी तू देवाकडे करशील नवस

छळू नकोस इतकं मला जा रे तू भुरट्या...


आता लिहीत रहा संगम दिवसभर शायरी 

विसरून जा मला तू भर शब्दांनी डायरी 

कळलं ना तुला माझं प्रेम विसर तू नकट्या...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama