STORYMIRROR

Rajesh Varhade

Drama

4  

Rajesh Varhade

Drama

पर्यावरण

पर्यावरण

1 min
262

जगतो आहे माणूस 

दिसत नाही जखमा 

जखमांचा हार उदो 

उदो करतो स्वत: महिमा


पर्यावरण संतुलन 

बिघडले खास 

वृक्षतोड झाली 

प्राणवायू कमी त्यास


प्रगती एवढी 

केली मानवाने 

माणूस पण थोडक्यात 

वागलाना सहानुभूतीने


याला कारण 

मानवच विध्वंसक 

ठरला करण्यात प्रगती 

देय उच्चांक


हात जरि आभाळाला 

पाय जमिनीवर 

विसरला भाऊबंदकी 

भर जपण्यावर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama