STORYMIRROR

Rajesh Varhade

Drama

3  

Rajesh Varhade

Drama

काय आहे माझे देवा

काय आहे माझे देवा

1 min
207

काय आहे माझे देवा सर्व तुझेच तुझे 

फक्त खांद्यावर दिले 

संसाराचे ओझे


तुझे नाम घेण्या 

अहनिॅश वाटे 

बिमारी संकट दुःख 

रुपी पसरले काटे


एवढी परीक्षा देणे 

एकट्याने तुझ्याशिवाय 

शक्य होईल कैसे 

बिमारीत गुंतून जाय


आता एवढीच अपेक्षा 

देवा तुझ्यापासून 

दूर लोटू नको कधी 

राहूदे नामस्मरुण


तुझ्या नामस्मरणाने 

विघ्नांची बाधा होत नाही 

एवढे काय चुकले माझे 

परिस्थिती सुधरेना स्थिती ही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama