STORYMIRROR

Rajesh Varhade

Horror

3  

Rajesh Varhade

Horror

आठवणीतील पाऊस

आठवणीतील पाऊस

1 min
104

आठवणीतील पाऊस 

भयानक भीतीचा होता 

स्मशान शांतता सर्व 

काळोख सर्व पडता


बेंडूक कोल्हे भुंकती 

दूर जंगल वनात 

भीती वाटायची वीज 

खंडित ये जा करत


घरात कोणी नाही 

भांडे चालायचा आवाज 

मला माझीच भीती 

कुणाची नसे गरज


टाचणी पडली तर 

यावा आवाज पटकन 

एवढी शांतता होती 

वाटे स्मशानात राहून


हृदयाची धडधड वाढे 

कोणी सोबत नसता 

मधोमध पाऊस येता 

चेहरा घामाघूम होता.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror