STORYMIRROR

Sandhya Purushottam jadhav

Horror Fantasy

3  

Sandhya Purushottam jadhav

Horror Fantasy

खात्मापुर (भयकथा)

खात्मापुर (भयकथा)

1 min
241

ही काळोखी रात्र

भितीदायक मात्र

पिंपळाच्या आडी

होती एक मोठी माडी


रात्री ११ नंतरचा वेळ

चालू व्हायचा तिथे भुतांचा खेळ

आवाज यायचा रडणाऱ्या बाळाचा

कधी हसणाऱ्या टाळ्यांचा


उलट्या पायाची होती तिथे एक बाई

माणसांना तोडुन तोडून ती खाई

 होती व तिची एक कहाणी

रक्ताची होती ती तहानलेली


आमावस्येच्या रात्री राहची ती 

माणसाला पिळुन प्यायची ती रक्त

सौंदर्यांने केला तिचा घात

साधूने दिला तिला भयंकर श्राप 


बंद केले तिला अडगळीच्या माडीत

तरपडून मरली ती आतच्या खोलीत

त्या माडीत राहिला तिचा आत्मा

एक एक करून केला तिनं गावाचा खात्मा


नाव त्या गावाचे पडले खात्मापूर

अजुनही येतो तिथे गाण्याचा सूर

गावापासून सगळे राहतात खुप दुर दुर



Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror