STORYMIRROR

Rajesh Varhade

Action

3  

Rajesh Varhade

Action

मित्र

मित्र

1 min
124

मानवात चाले 

विश्वासावर गती 

मैत्री जिवाभावाची 

प्रीत एकमेका लावती


प्रेम सहानुभूती वर 

मानवी व्यवहार 

द्वेषा द्वेष ना कदा 

मित्र परिवार


दुःखात धावून येती 

एकमेका प्राणार्पण 

तत्पर असती 

चूक सावरून


घासातला घास 

एकमेका देती 

सुदामा कृष्णाची 

उदाहरणा ख्याती


होऊ शकते वडील 

मुलगा भावातही 

एकमेकासाठी धावती 

दूर राखण्या संकटातही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action