STORYMIRROR

Rajesh Varhade

Tragedy

3  

Rajesh Varhade

Tragedy

श्रावण सरी

श्रावण सरी

1 min
108

श्रावण सरी 

जनु सणांची 

नित्य हिंदू हर्ष 

करि उल्हासाची


उत्सव भारी 

सरी श्रावणातली 

सोमवारी तीर्थाटन 

करण्या सर्व निघाली


हर हर महादेव 

बम बम भोले 

म्हनंती व पाण्याची 

कावळधारि निघाले


वेगळाच उत्सव 

सर्वांच्या आवडीचा 

हरवण्याचा आणि 

भावभक्तीचा


भावभक्तीत रमता 

देव भक्ती ही होतं 

उपवास करता खाली 

पोट नित्य ठीक राहत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy