STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Horror

3  

Kshitija Kulkarni

Horror

दफनभूमी

दफनभूमी

1 min
267

मोठा राजवाडा अंधुक अंधार

त्यातून होई वटवाघळांचा संचार


भयानक किंकाळी रडण्याचा आवाज 

कळला नाही कुणाला राज


गिधाडांना त्यात काही गवसल

डोकं आणि काळीज धरलं


अस्पष्ट कुणीतरी चालत येतय

काळयातलं काळ भीतीदायक वाटतंय


दफनभूमी किती भयानक आहे

जाणारा येणारा अंधारात राहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Horror