STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

4  

Kshitija Kulkarni

Abstract

नक्षत्र

नक्षत्र

1 min
406

नभाच्या कुशीत

तारा लपला

जसा ठसठशित 

हिरा चमकला


लपत छपत 

कुणासाठी आला

खाली उतरत

मार्गस्थ झाला


घेऊन बरोबर

अनेक तारका 

समोरा समोर 

धरीसी झोका


अगणित जमत

अर्थ सांगती 

नभात रमत

तारांगण उलगडती


काळ्या नभात

मांडले नक्षत्र

जनांच्या नशिबात

विखुरले एकत्र


सौ क्षितिजा कुलकर्णी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract